Aniket Vishwasrao & Sneha Chavan | "स्नेहाने २५ लाखांची पोटगी मागितली",आरोपांवर अनिकेतची प्रतिक्रिया<br />अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीची तक्रार दाखल केलीये. या प्रकरणावर अनिकेतने काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter-Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale<br />